सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला मंडळ वतीने डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळावर सी . सी टीव्ही. कॅमेरा बसविण्यात आले.

मागील फेब्रुवारी महिन्यात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबना होऊन कुर्डूवाडी शहर बंद ठेवण्यात आले होते. यापुढे अश्या घटना होऊन नये म्हणून डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळावर सी . सी टीव्ही. कॅमेरा बसविण्यात आले.

कुर्डूवाडी येथे सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला मंडळ वतीने धान्याचे कीट वाटप.

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला मंडळ भोसरे व राजमंगलम व्यसनमुक्ती केंद्र यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांबुरे वस्ती धान्याचे कीट वाटप करण्यात आले.

कुर्डूवाडीत नम्रता चे व्यसन परिहार केंद्र

कुर्डूवाडी मध्ये कर्त्य पुरुषांचे व्यसननिधी वेतागून गेलेल्या नम्रता अमोल परिहार ननवरे यांनी राजमंगल केंद्राची व्यसन मुक्ती केंद्राची स्थापना केली. या व्यसन मुक्ती केंद्रात व्यसनाधीन व्यक्तीचे इलाज करून त्यांना समाजिक प्रावहात आणण्याचा काम करण्यात येत आहे.

ऊसतोड कामगाराची आरोग्य तपासणी..............

कुर्डूवाडी येथील राजमंगलम व्यसनमुक्ती केंद्र यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाच्या औचित्य साधून विठ्ठल शुगर म्हेसगाव येथील ऊस तोडी कामगारांची आरोग्य तपासणी करून केंद्राच्या वतीने औषध उपचार करण्यात आले.

सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला मंडळातर्फे महापुरुषच्या प्रतिमा वाटप...........

सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला मंडळातर्फे महापुरुषच्या प्रतिमा वाटप व खाऊ वाटप सचिव नम्रता ननवरे परिहार यांच्या हस्ते करण्यात आले.

कुर्डूवाडी व्यसनमुक्ती केंद्रात विद्यार्थी दिन...........

सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला मंडळा संचालित राजमंगलम व्यसनमुक्ती केंद्र कुर्डूवाडी येथे विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कुर्डूवाडीमध्ये पर्यावरण दिन साजरा...........

भारतीय जैन संघटना, इनरव्हील क्लब, राजमंगलम व्यसनमुक्ती केंद्र कुर्डूवाडी यांच्या वतीने पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.